तुम्ही upsc द्या पंतप्रधान चा सल्लागार होणार Mpsc द्या मुख्यमंत्री सल्लागार होणार इंजिनिअर व्हा पंतप्रधान यांचं सोशल मीडिया तुम्ही हँडल करता तर मग या गरिबाला पण पंतप्रधान होण्याचा हक्क संविधान ने दिलाय मग आपण आपल्या हिंमतीवर का होऊ नये ? सर्वात जास्त पैसा याच क्षेत्रात आहे तो पण बिना टॅक्स एक खासदार -महिना 1।50 लक्षात पगार 5 कोटी वार्षिक फंड किरकोळ खर्च 1 लाख टोटल नाही म्हणजे महिन्यात त्याला 3 लाख रुपये मिळत असतील तेव्हा खरोखरच समाज सेवा करणारे लोक निवडून येतील ही शक्यता कमीच आहे आदल्या दिवशी पाकीट आणि दारू मटण घेऊन मत देणारे खूप आहेत त्यामुळे तुम्ही कितीपन आपटा येणार तर अमकच हे सांगणारे वाढलेत मग शेतकरी प्रश्न महागाई बेरोजगार विकास यावर कोणी बोलत नाही कारण संसदेत बसणारे लोक हे कसे निवडून दिलेत हे लोकांना पण माहिती आहे आणि त्या जनप्रतिनिधी ला पण 'तेरी भी चूप न मेरी भी चूप तेव्हा जर सामान्य माणसाला तिथं प्रवेश मिळाला तर सामान्य लोकांचं प्रश्न सुटतील अस वाटत पण हे लय अवजड आहे पण अशक्य नाही कारण राजकारण करणे येड्या गाबालयच काम नाही मते मिळतात कशी ? आजकल पैसा लागतो हे ही सत्य आहे पण का...
Read Latest News and blogs with AbhishekAmbad blogs